Back to feed
D
Diya Reddy birthday · marathi · birthday

नवरा - प्रिये, आज तुझा वाढदिवस आहे, तुला कुठे घेऊन जाऊ? बायको - जिथे मी आधी कधीच गेले नाही. नवरा - तर मग मी तुला स्वयंपाक घरात घेऊन जातो.

168 likes 6 shares
WhatsApp