A
Aarav Chauhan
humor · marathi · humor
" नवरा बायको च भांडन चालु अस्त" नवरा :- तु स्व:तला आवर नाहीतर माझ्या मधला जनावर बाहेर येईल ... , , , , , , , , , , , , , , , बायको :- हा हा येऊदे " ऊंदराला " कोण घाबरत,.......🐭🐭🐭😁😁😁😁
68 likes
41 shares