A
Asha Gupta
humor · marathi · humor
नवरा बायको जेवत असतात जेवण झाल्यावर नवरा उठतो आणि आपले ताट धुतो..... त्याची बायको त्याच्याकडे रागाने बघत 😡काढलीत ना इज्जत आपण घरी नाही हॉटेलात आहोत... 😂😂😂😂😂😂😂😂😂
214 likes
78 shares