A
Atharv Sharma
humor · hindi · humor
*नवरा बायको* प्रवास करत होते.. 🚌 . तिकडे एक *भिकारी* आला , . त्याला पाहून नवरा *खिशातून पाकीट काढतच* होता , इतक्यात भिकारी बोलला , *पुढचे सात जन्म तुमची जोडी अशीच राहू दे...👍* . . . नवऱ्याने बाहेर काढलेलं पाकिट परत खिशात ठेऊन दिले.... 😜😜😜😜😜😂😂🤣🤣🤣😜😜😜😜😜😜
17 likes
45 shares