Back to feed
K
Kiara Yadav humor · marathi · humor

नवरा बायको मधे कडाक्याचे भांडण होते . अर्धा दिवस चुपचाप बसून गेल्या नंतर बायको नवऱ्या जवळ येते आणि म्हणते . असं भांडणं चांगलं नाही एक काम करू थोडं तुम्ही कॉमप्रमाईझ करा थोडं मी करते . बिचारा भोळा नवरा म्हणाला ठीक आहे काय करायचं बोल बायको म्हणते *तुम्ही माझी माफी मागा आणि मी तुम्हाला माफ करते* 😂😂😂😂

48 likes 75 shares
WhatsApp