K
Kiara Das
spiritual · hindi · spiritual
नवरा बायकोचे कडाक्याचे भांडण झाल्याने घरात अबोला होता... अत्यावश्यक गोष्टींबाबत चिठ्ठ्यांची देवाणघेवाण होई. एकदा नवर्याला पहाटे गावाला जायचे असल्याने त्याने चिठ्ठी लिहून ठेवली, मला साडेचारला उठव. सकाळी उठून पाहतो तो साडेसात वाजलेले होते. संतापून तो बायकोला ओरडणार, तेवढ्यात बायकोने पलंगा कड़े बोट दाखवले. पलंगावर चिठ्ठी होती, त्यात लिहले होते की साडेचार वाजले उठा.... 😬 😛 🏃 बायको से पंगा म्हणजे चौका चौकात दंगा...🤔
192 likes
45 shares