Back to feed
V
Vivaan Bhat humor · marathi · humor

नवरा बायकोचे भांडण चालु असते… नवरा: तु स्व:तला आवर नाहीतर माझ्या मधला जनावर बाहेर येईल… बायको: हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरते…!

174 likes 38 shares
WhatsApp