Back to feed
S
Shaurya Deshmukh friendship · mixed · friendship

नवरा बायकोचा हातात हात धरून बाजारात फिरत असतो ते पाहुन त्याचा मित्र त्याला नंतर भेटल्यानंतर बोलतो कि अरे इतकी वर्ष झाली लग्नाला तरीही किति प्रेम आहे तुझे तुझ्या बायकोवर खरच बर वाटल पाहुन यार.......... . . . . . . . मित्र: अरे तस काय बि नाय रे तिचा हात सोडला कि लगेच दुकानात शिरते.... Diwali Special 😂😂😂

187 likes 23 shares
WhatsApp