Back to feed
A
Anika Sharma humor · marathi · humor

नवरा (बायकोला चिडवत ) :- काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती... बायको :- एकटीच आली असेल.... नवरा :- हो तुला कस माहीत...? बायको :- कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता.. 😂😂😂😂😂😂😂

232 likes 17 shares
WhatsApp