Back to feed
A
Arjun Chauhan humor · mixed · humor

*नवरा बायकोला मेसेज करतो:* आभार माझॆ आयुष्य सुखाने भरल्या साठी आज मी जो काही आहे तॆ सर्व तूझ्या मुळॆ, तूच माझी रानी,माझे सर्वस्व, मी तूझा आभारी आहे माझ्या आयुष्यात आलीस म्हणून आभार तुझे.. *बायकोचा रिप्लाय :* घेतली ना ? 🍺🍺 आता गपचुप घरी या.. घाबरु नका..काही नाही बोलणार मी..!!! *नवरा:* Thank you so much. मी बाहेरच उभा आहे. दार उघड़ !! 😝😝😝

250 likes 75 shares
WhatsApp