Back to feed
A
Anika Kumar humor · marathi · humor

नवरा :- भाजीला तिखट मीठ सगळंच कमी आहे आणि जरा कच्ची राहीलीये.. पत्नी :- वाट्टेल ते बोलू नका... हिच भाजी मी फेसबुकवर पोस्ट केली.. ३०३ लोकांनी लाईक केली आहे आणि १०५ लोकांच्या तोंडाला पाणी सुटलंय..... तळमळतायत लोकं माझ्या हातचं जेवायला. ... तुम्हाला मेली चव पण कळत नाही. ... जळलं मेलं माझं नशीब. ... नवरा - 😷... 😂😂😂😂🤣🤣🤣🤣

170 likes 71 shares
WhatsApp