Back to feed
A
Anika Das family · marathi · family

नवरा :- भाजीला तिखट मीठ सगळंच कमी आहे आणि जरा कच्ची राहीलीये.. पत्नी :- वाट्टेल ते बोलू नका. फेसबुकावर ३०३ लोकांनी लाईक केली आहे आणि १०५ लोकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे..☺☺☺

152 likes 43 shares
WhatsApp