Back to feed
V
Vivaan Kulkarni humor · marathi · humor

नवरा : माझ्या छातीत खुप दुखायला लागलय, ताबडतोब अँब्युलस ला फोन लाव… बायको : हो लावते हां, तुमच्या मोबाईल चा पासवर्ड सांगा !!! नवरा : राहु दे, थोङ बरं वाटतय मला आता. 😂😂😂😂😂😂

97 likes 17 shares
WhatsApp