Back to feed
S
Sara Nair humor · mixed · humor

नवरा = माझ्या छातीत खूप दुखायला लागलंय..... लवकर अॅबयुलनसला ( ambulance ) फोन लाव.... बायको = password सांगा तुमच्या फोनचा... नवरा = राहू दे आता थोड बरं वाटायला लागलं... 💃💃🤣🤣🤣🤣🤣 💃💃

192 likes 54 shares
WhatsApp