Back to feed
A
Aditya Mehta humor · marathi · humor

नवरा- माझ्या छातीत खुप दुखायला लागलय, ताबडतोब अँब्युलस ला फोन लाव… बायको- हो लावते हां, तुमच्या मोबाईल चा पासवर्ड सांगा !!! नवरा- राहु दे, थोङ बरं वाटतय मला आता.. ???????

69 likes 34 shares
WhatsApp