*नवरा म्हणजे कोण ?* जे आहे ते सारं तुझंच म्हणत सगळं स्वतःच्या नावावर ठेवणारा! *नवरा म्हणजे कोण?* मी तुझा गुलाम म्हणत सगळी कामं करवून घेणारा.. *नवरा म्हणजे कोण?* तुझ्या हाताला आईसारखी चव नाही म्हणत फर्माईशी करणारा! *नवरा म्हणजे कोण?* तू म्हणशील तसं करु म्हणत अंतीम निर्णय देणारा! *नवरा म्हणजे कोण?* रविवारभर टी.व्हीसमोर लोळून सुट्टी साजरी करणारा... *नवरा म्हणजे कोण?* स्वतःची ढेरी नजरेआड करुन बायकोचा बांधा सुटलाय म्हणणारा! *नवरा म्हणजे कोण* *मी बायकोला* *घाबरून आहे दाखवत* *तिला शेंड्या लावायची* *संधी शोधणारा!* *नवरा म्हणजे कोण?* उधळलेल्या वारुला जणू लग्नाचा लगाम घातलेला. *नवरा म्हणजे कोण?* *पदरी पाडून पवित्र* *मानून घेतलेला....* 😉 dedicated to all loving (?😜)husband
101 likes
80 shares