M
Myra Bhat
spiritual · marathi · spiritual
नवरा - या जीवनापासून मी त्रस्त झालोय, देवा मला उचल. बायको - यांच्या आधी मला उचल. नवरा - देवा, माझा अर्ज मी परत घेतो, तू हिचं ऐक.
201 likes
1 shares