Back to feed
T
Tara Bose life · marathi · life

नवरा- युधिष्ठिर पण जुगार खेळत होता मग मलाच का मनाई करतेस. बायको- ठीक आहे जा, पण इतकं लक्षात ठेवा की द्रौपदीलापण पाच नवरे होते.

47 likes 34 shares
WhatsApp