Back to feed
T
Tara Joshi humor · marathi · humor

नवरा रोज घरी साखरेचा डबा पाहतो आणि झोपतो. बायको : तुम्ही रोज साखरेचा डबा का पाहता? नवरा : अगं, मला रोज डॉक्टरने शुगर चेक करायला सांगितली आहे!

193 likes 6 shares
WhatsApp