M
Meera Chauhan
humor · marathi · humor
नवरा रोज दारु पिऊन घरी यायचा. 😳😳 म्हणुन त्याच्या बायकोने एकदा त्याला घाबरवायचं ठरवलं. तिने तिचे मोक ळे केस चेहऱ्यावर टाकुन, पांढरी साडी नेसुन दाराबाहेर उभी राहिली..! तर्राट नवरा घरी आला, तर ती दारात ऊभी..! त्याने विचारलं,नमस्कार ,आपण कोण..? ती मोठ्याने हसुन म्हणाली,मी हडळ आहे..!नवरा शांतपणे म्हणाला,अरे वा...! मग आपण बाहेर का उभ्या....??? आत चला ना, तुमची मोठी बहीण आतच आहे..! 😁😁😂😂👆👆
99 likes
59 shares