S
Sahil Bhat
life · hindi · life
नवरा - राजा दशरथ च्या ३ राण्या होते. बायको - मग? नवरा - तर मी २ लग्न अजून करू शकतो ह.. बायको - विचार करा द्रोपदी चे ५ नवरे होते.. नवरा - तू पण ना लय मनावर घेते ..
165 likes
39 shares