Back to feed
S
Sai Verma humor · hindi · humor

नवरा- राजा दशरथ ला 3 राण्या होत्या..... . . बायको- मग... . .. नवरा- मग मी पण अजुन 2 लग्न करू शकतो... . . . . बायको- ध्यानात ठेवा "द्रौपदीला पण पाच नवरे होते" . . . नवरा- सॉरी ना गं.... गंमत करत होतो... बायको रॉक्स नवरा शॉक

220 likes 19 shares
WhatsApp