Back to feed
S
Sara Reddy humor · marathi · humor

नवरा : सजनी... तुझ्या केसांच्या मखमली जाळ्याला सांभाळत जा गं ज़रा.. बायको - (लाजत)...तुम्ही पण ना..ईश...! नवरा - आई शपथ, जर पुन्हा जेवणात तुझा केस सापडला तर, सजनी वरुन पार गजनी बनवुन टाकेन तुला... 😂😂😂😜😜😜😜😜

25 likes 6 shares
WhatsApp