D
Diya Verma
humor · marathi · humor
☺ नवरा हा "सत्यनारायणाच्या प्रसादासारखा" असतो... त्यात रवा किती, तूप किती, साखर किती, हे विचारू नये. जसा हातात पडलाय, जितका हातात पडलाय गोड मानून घ्यायचा....... 😊😊 बायको मात्र "तीर्थासारखी" असते... काही झालं तरी डोक्याला हात लावायलाच लावते. 😜😆😉😝😃
4 likes
4 shares