Back to feed
R
Reyansh Bagale humor · marathi · humor

नवरा : हे बघ, एका संशोधनानुसार जर पुरुष एका वर्षात 15000 शब्द बोलत असतील तर बायका 30000 शब्द बोलतात...!!! 😳 बायको : हो बरोबरच आहे... नवर्‍याला एक गोष्ट दोनदा सांगावी लागते...!! 😝 नवरा : काय म्हणालीस? ????😳 बायको: बघितलं, परत सांगाव लागणार 😂😝

223 likes 85 shares
WhatsApp