T
Tara Bagale
humor · marathi · humor
नवरा: हिप्नोटाइज करणं म्हणजे काय ? बायको: म्हणजे एखाद्याला आपल्या कंट्रोल मध्ये ठेवून आपल्याला हवी ती कामं करून घ्यायची. नवरा: चल खोटारडी..त्याला तर लग्न म्हणतात 😆😆😂😂😜😜
117 likes
15 shares