S
Sai Gupta
humor · hindi · humor
नवरा - ह्या पुस्तकात लिहिलयं विद्वान वडलांचा मुलगा मूर्ख आणि मूर्ख वडलांचा मुलगा विद्वान असतो. बायको - ह्याचा अर्थ आपला मुलगा विद्वान होणार.
238 likes
41 shares