S
Shaurya Yadav
humor · marathi · humor
*नवरा*--(जेवताना) तुझं नेट बंद आहे का? *बायको*---आहे की चालु!का? *नवरा*---मला भाजी वाढ म्हणून मेसेज टाकलाय आजून दिली नाहीस म्हणून विचारलं!!! 😝😇
131 likes
47 shares