Back to feed
K
Krishna Mishra family · mixed · family

नवरा-तू तर म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात दोन options आहेत म्हणून, इथं तर एकच भाजी दिसतेय . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . पत्नी : ( शांतपणे .) options दोनच आहेत. . . 1.खायचं असेल तर खा , 2.नाहीतर बोंबलत जा !!! 😁☺☺😀😀😃😆

157 likes 22 shares
WhatsApp