Back to feed
R
Rohan Patel friendship · hindi · friendship

नवरात्रात दांडीया खेळताना बायकांचे आवडते गाणे मैं तो भूल चली, बाबूल का देस, पिया का घर प्यारा लगे, हे नऊ दिवस, बाकी ३५६ दिवस त्या पियाला असा त्रास देतात की, तो पिया .... पियायला बसतो. 🤪😄😄😄😄

6 likes 32 shares
WhatsApp