Back to feed
J
Jiya Deshmukh spiritual · marathi · spiritual

नवरात्रीला जेव्हा मुल एकटे गरबा खेळतात तेव्हा अस वाटत कि त्यांना उपवासाचा अशक्तपणा आला आहे 😢 आणि मुली गरबा खेळायला आल्या रे आल्या कि मुलांच्या अंगात जशी देवी येते इतका जोश येते का 🤭 जमिनीले खड्डे पडे पर्यंत खेळतात 😂😂😂😂😂😂😂😂

227 likes 59 shares
WhatsApp