Back to feed
N
Navya Mehta humor · marathi · humor

नवरा-बायको एकत्र जात असतात. तितक्यात समोरुन येणारी एक तरुणी नवऱ्याला "हाय" करून निघून जाते. बायको : काय हो...कोण होती ती मुलगी? नवरा : आता तू प्लीज माझं डोकं खाऊ नकोस. अजून तिलाही सांगायचंय तू कोण आहेस ते. 😝😝😝😝😝😁😜

6 likes 4 shares
WhatsApp