S
Sai Bose
humor · marathi · humor
नवरा-बायको बसमध्ये चढतात. 🚌 बायको - कंडक्टरसायब, दीड तिकीट द्या. कंडक्टर - दीड कसं काय ? बायको - माझं एक फुल अन् हे हाफ मॅड असल्यानं याचं अर्ध ! कंडक्टर - तरीसुद्धा तुम्हाला दोन फुल तिकीटं घ्यावी लागत्याल. बायको - का ? कंडक्टर - तुमचा नवरा हाफ मॅड म्हणून "अर्ध" , अन् तुम्ही "दीड शहाण्या" असे दोन फुल. कंडक्टर सोलापूर डेपोचा होता... 😀😀😀
103 likes
11 shares