Back to feed
A
Anaya Mehta humor · marathi · humor

(नवरा-बायको मध्ये भांडण चालु होत) नवरा- मी भीत नाही तुला ! बायको- भित कस नाही ? मला बघायला येताना ५-६ लोक सोबत घेऊन आला. लग्नाच्या वेळी २००-२५० लोक घेऊन आला. आला की नाही..? नवरा- हो बायको- मी बघा वाघिणी सारखी लग्न करून एकटी आले व एकटीच राहते..!! चला भांडी घासा गप गुमाण. नवरा:-तु लय सिरीयस घेती राव...घासनी कुठय..!! 😬😂😂😂😂😂😂

126 likes 81 shares
WhatsApp