A
Ayaan Iyer
humor · marathi · humor
नवरा-बायको रात्री झोपले एकदम गप्प होते.. . एकमेकांमध्ये काहिच बोलनं नाही.. बायकोच्या मनात विचार येऊ लागले.. . 1-हे माझ्याशी बोलू का नाही राहिले😞 . 2-मी पहिल्यापेक्षा आता सुंदर दिसत नाही का?😣 . 3-कि माझ वजन तर नाही ना वाढल??😳😳 . 4-कि माझ्या चेहर्यावर आढया तर नाही ना आल्या??😱 . 5-कि यांच्या जीवनात कोनी नवीन तर नाही आली??😳 . . आणि . नवरा बिचारा एकाच विचारात . . गुजरात मधी सरकार कोणाचे होहील ??😜😜 😂😂😂😂😂😂😂🌻🌹🌻🌹🌻😂😂
177 likes
80 shares