Back to feed
R
Reyansh Kumar humor · marathi · humor

नवरयाचे बायको बरोबर भांडन झाले... बायको माहेरी निघुन गेलि की आता मी परत कधि नाहीं येनार.. 😏😏😠😠 दोन दिवसाने नवरयाने फ़ोन करुन बोलला प्रिये माज्या कडून चूक झाली आहे मला माफ़ कर आणि घरि परत ये .. 😊😰😒 . . नाहीं तुम्हीं माझे मन तोडलय मी नाहीं येनार💔💔 😏😏😏 . . अरे मन परत जोड़ आणि परत ये । 💝💝💝😃😃😃 बायको बोललि तुमच्या जवळ कोणता ग्लास आहे का..?? 🍸🍸😾😾 नवरयाने सांगितले हो आहे..!!! ☺☺😌😌 बायको- त्याला ज़मिनिवर वर जोरात आपटा.. 😠😠😾😾 त्याने पण तसेच केले ग्लास जमिनि वर जोरात आपटला ... 😬😬 ... बायको बोललि - आता त्या तुटलेल्या ग्लासाचे तुक़ड़े तुम्हीं परत जोडू शकता का.. ?? 😏😳😠😠 . नवरयाने उत्तर दिले.... . . नाहीं.. ग्लास तूटलाच नाहीं, स्टील चा आहे ना... 😛😛😜😜🗑🗑🗑 . . बायको : तुम्ही म्हणजे ना....जाऊ द्या..या संध्याकाळी न्यायला.. 😜😜😛😛😂😂😂😂

226 likes 41 shares
WhatsApp