Back to feed
S
Saanvi Kumar humor · mixed · humor

नवऱ्याची चाप्टर गिरी बायको: पगार आणला का? नवरा: आणला बायको: पगारात ५००० हजार कमी कसे😡😡 नवरा: प्लास्टिक ची पिशवी हातात होती ,मला पकडले आणि ५००० हजार घेतले😔😔😔 बायको: आग लागली प्लास्टिक बंदीला, पावती दाखवा 😡😡😡 नवरा : पाऊस आहे ना त्यात भिजली. बायको: ok सॉरी तात्पर्य: खोटं बोल पण रेटून बोल, 😂😂😂

85 likes 8 shares
WhatsApp