Back to feed
N
Navya Iyer humor · marathi · humor

नवऱ्याची बायपास सर्जरी झाल्यानंतर बायकोने सर्जनला एकच प्रश्न केला... . . . . यांच्या ❤हृदयात कोणी दुसरी🙆 होती का हो?!!! 😜😜😜😜😜😜😀😀😀😀😀😀😀 डॉक्टरसुद्धा अत्रंगी पोहोचलेला..... म्हणाला.... "तीलाच तर बायपास केली आहे आता !!" 😝😛😁😆😂😀 जागतिक पत्नी कौतुक सोहळा दिन शुभेच्छा....👍💐👍

43 likes 59 shares
WhatsApp