Back to feed
M
Manav Rao humor · marathi · humor

नवऱ्याने आपल्या बायकोला व्हिस्कीचा एक पेग दिला.. . बायको-छीछीछी.. किती कडू आहे.. . . . नवरा-मग तुला काय वाटलं.. मी रोज पिऊन आईश करतो व्हय गं.. हे मी कसं पितोय ,माझं मलाच ठावूक..😝😝😝😝

205 likes 36 shares
WhatsApp