N
Navya Bagale
friendship · marathi · friendship
नवऱ्याने गोनी भरून आल आणले . बायको ने विच्यारले एव्हडे आल कशाला ? नवरा :अग तूझ्या भावाच्या मुलाचे लग्न आहे ना ! बायको :मग लग्न आणि या आल्याच काय सम्बंध ? नवरा :अगं तुझ्या भावाने पत्रीकेत लिहलय , "लग्नाला आलंच पाहिजे " 😂😂😂😂😂😂😂याला म्हणतात मेव्हणा😃😎😄😂🍁💐🌹
189 likes
33 shares