S
Sahil Verma
humor · marathi · humor
नवऱ्याने बायकोच्या मोबाईल मध्ये गपचुप ब्लू व्हेल गेम हा डाऊनलोड केला बायकोने बघितल्यावर नवऱ्याला --- बायको -- "माझ्या वडीलांनी तुमच्या सारखा काळसर्प माझ्या आयुष्यात डाऊनलोड केला,त्याला एवढे वर्ष पुरून उरले तर हा ब्लू व्हेल काय चीज आहे हो माझ्या साठी..??" 😡😡
87 likes
5 shares