A
Ayaan Agarwal
humor · marathi · humor
नवस करून, 9 महीने जीवापाड जपून, दिवस रात्र स्वप्न बघून जन्माला आलेल्या मुलाचे नाव आई वडिल "विनोद" कसे काय ठेवतात मला आजवर नाही समजलय - पु. ल. देशपांडे 😁😜😄 प्रताप नावाबद्दल पण तेच.... "हा आमचा प्रताप" अशी ओळख आई—वडीलांनी करुन दिली तर कसे वाटेल?? —पु. ल. देशपांडे 😂😂 पणशीकरांना मुलगा झाला... मुलाचे नाव "श्रीपाद" ठेवले... त्याचे पूर्ण नाव: श्री पाद पण शी कर..!!! 💐पु. ल. देशपांडे 💐 😂😂😂😂
176 likes
1 shares