N
Nisha Malhotra
humor · marathi · humor
नाशिकच्या घाटावर अनेक श्राद्ध सुरु होती. बराच वेळ कावळा येत नसल्याने एक आई आणि तिचा मुलगा त्रासले होते… अचानक कुठून तरी एक कावळा आला, पण त्याने दुसऱ्याच पानातले अन्न भक्षण करण्यास सुरवात केली. तेव्हा आईची प्रतिक्रिया… यांना मेलं घरातलं अन्न गोड लागलचं नाही, बाहेरचं खाण्याची सवय मेल्यानंतर पण गेली नाहीय ....😝😝😝
97 likes
69 shares