Back to feed
V
Vivaan Bagale humor · hindi · humor

नशिब....... पाकिस्तानच्या शेजारी सोलापूर जिल्हा नाय आई शप्पथ सांगतो..... . . . . . नुसत्या *शेतकऱ्यांनीच बांध टोकरून टोकरून आर्धा पाकिस्तान ताब्यात घेतला असता* 😂😂😂😂😂😂😂😂😂

18 likes 89 shares
WhatsApp