N
Navya Mehta
love · hindi · romantic
नशीब:- नशिबाचे कारण देऊन जो तो साधतो कार्यभाग नशिबाचे कारण देऊन प्रयत्नच देतात सोडून नशिबावर अवलंबून रहायची लागते सवय जरा विपरीत घडले तर नशिबाला दोष देऊन मोकळे जरा काही चांगले घडले तर नशिबाला करतात पुढे नशिबाला दोष देऊन संधी सोडतात अनेक वाईटाचे खापर फोडून नशिबावर त्यातून बाहेर पडायचे देतात सोडून !!
173 likes
5 shares