R
Rudra Deshmukh
Love · Marathi · Good_Morning
नशीब नशीब म्हणतो आपण पण तसं काहीही नसत.. कर्म करत राहीलं कि समाधान मिळत असतं.. हातावरच्या रेषांच काय तसंही विशेष नसत *कारण ज्यांना हातच नसतात भविष्य तर त्यांचही असतं.* *🍁🍃शुभ सकाळ🍃🍁*
0 likes
0 shares