Back to feed
A
Aadhya Mishra Good_Morning · Marathi · Life

*नशीब नशीब म्हणतो* *आपण* *पण तसं काहीही नसत*. *कर्म करत राहीलं* *कि समाधान मिळत असतं*. *हातावरच्या रेषांच काय* *तसंही विशेष नसतं* 🙂👍🏻👉🏻👇🏻 *कारण ज्यांना हातच* *नसतात* *भविष्य तर त्यांचही असतं.* *‼💐 शुभ सकाळ 💐‼*

106 likes 58 shares
WhatsApp