Back to feed
A
Anaya Mehta humor · marathi · humor

नशीब माना ....फक्त मुंबई आणि पुणे😇 आईपीएल मधे आहेत . . . . *नाशिक ची* टिम नाही 😂😂😂😂😂😂 नाहीतर पूर्ण स्टेडियम मध्ये दोनच आवाज.. . .घुमले असते,,,, . . कांद्याला *भाव* भेटलाच पाहीजे..🥁🥁 अन् *मालेगांव* जिल्हा झालाच पाहीजे...😅 😂😂🤣🤣😂 ...

175 likes 34 shares
WhatsApp