V
Vivaan Iyer
Good_Morning · Marathi · Life
*""नशीब""आकाशातून पडत नाही.* *किंवा "जमिनीतून""उगवत"नाही.* *"नशीब"आपोआप "निर्माण"होत नाही.* *तर, केवळ "माणूसच" प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वत:च "घडवत" असतो....* *नशीबात असेल तसे "घडेल" या "भ्रमात" राहू नका.* *कारण "आपण" जे "करू" त्याप्रमाणेच "नशीब घडेल" यावर "विश्वास"ठेवा....* 🙏🏻🌹 *शुभ सकाळ* 🌹🙏🏻
255 likes
11 shares