Back to feed
A
Avni Nair Good_Morning · Marathi · Life

"नशीब"आकाशातून पडत नाही. किंवा जमिनीतून"उगवत"नाही. "नशीब"आपोआप निर्माण होत नाही. तर,...केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वत:च घडवत असतो.... नशीबात असेल तसे "घडेल" या "भ्रमात" राहू नका. कारण आपण जे करू त्याप्रमाणेच "नशीब घडेल" यावर "विश्वास"ठेवा.... 🍃🍃🌹।।सुप्रभात।।🌹🍃🍃

236 likes 27 shares
WhatsApp